बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2020 यादरम्यान कंपनी निवडणे बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
तरी सर्व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत भाग घेतला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कंपनी वडणे म्हणजे कंपनी निवड करणे गरजेचे आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे त्यांनी लिस्टमधील नाव पाहून आपली कंपनी सिलेक्ट करून घ्यावी
जितक्या लवकर आपण कंपनीचे करू तितक्या लवकर आपल्याला पंप मिळेल त्यामुळे आपण लवकरात लवकर कंपनी निवडून घेणे गरजेचे आहे
बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की कंपनी कोणती सांगली तर खालील आम्ही काही कंपन्या देत आहोत त्यापैकी एक कंपनी आपण निवड करावी
1)रवींद्र एनर्जी
2)रोटोमॅक
3) टाटा सोलर
4) मुंद्रा
Beed Farmer List⇓

मी श्याम कदम , वर्धा जिल्हा . रवींद्र एनर्जी कडून
ReplyDeleteछळ चालू आहे.सोलर पम्प चा अर्ज जानेवारी २०१९ रोजी भरला. आज येतो उद्या येतो करीत वर्ष गेले. नंतर चुकून ३ हेचपी चच फौंडेशन घेऊन आले आणी परत गेले. त्या नंतर चार महिने फोन करून करून थकल्यावर , २१ फेब २०२० रोजी मटेरियल आणून टाकले , त्यात स्टॅन्ड डॅमेज होता. त्यानंतर काही पार्ट विसरलो म्हणून ते काम करणारे काम अर्धवट टाकून जे पळून गेले , ते आज ५ मार्च २०२० उजाडला तरी येत नाही आहेत. फोन केल्यास रोज उद्या येतो असच सांगतात. काय करू , कुठे दाद मागू समजत नाही. ह्या छळाचा कधी अंत होणार समजत नाही. Mob 9819804700
Shubhamalage9@gmail.com
ReplyDelete