बँकेच्या कर्ज खात्याला आधार लिंक कसे करायचे
कर्जमाफीसाठी शासनाने आधार लिंक हे बंधनकारक केले आहे आपल्या कर्ज खात्याला आधार लिंक करून घेण्यासाठी खालील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे
बँकेने आपल्या कर्ज खात्याला आधार लिंक केले आहे की नाही याचा पुरावा म्हणून आपल्याकड एक वोसी त्यावरती बँकेचे स्टॅम्प आणि सिग्नेचर असणे बंधनकारक आहे हे आपण बँकेत जाऊन आधार कार्डची झेरॉक्स पासबुकची झेरॉक्स आणि फॉर्मची झेरॉक्स घेऊन फॉर्मवर वोसी घेणे बंधनकारक आहे
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

0 comments:
Post a Comment