शेतकरी कांदा चाळ साठी प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कांदा चाळीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ऑनलाईन अर्ज करून घ्यावेत
खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती मिळू शकता त्यामध्ये कांदाचाळी सोबतच सर्व योजनेचे फॉर्म कसे भरायचे आहेत याची माहिती दिलेली आहे तरी आपण सविस्तर व्हिडीओ पहावा आणि संपूर्ण व्हिडीओ पहावा तरच आपल्या लक्षात येईल की सर्व योजनेचा लाभ कसा घ्यावा

आपण या योजनेमध्ये एकदा रजिस्ट्रेशन करून सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेमध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ट्रॅक्टर योजना शेडनेट ग्रींहाऊस नांगर मळणी यंत्र अशा भरपूर योजनेचा लाभ आपण येऊ शकता
आपण या योजनेमध्ये अर्ज करताना व्हिडिओ मध्ये दिलेले नियमाचे पालन करणे आवश्यक आहे तरच आपण सर्व योजनेमध्ये अर्ज करू शकता अन्यथा आपण काही अर्ज करू शकत नाही त्यामुळे व्हिडीओ संपूर्ण पहा त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे
सर मी कांदा चाळ साठी तुमच्या व्हिडिओ प्रमाणे संपूर्ण माहिती भरली शेवटी जतन केले की असा SMS येतो.
ReplyDeleteViolation of primary key constraint PIC_F_Profile Application ID Mapping cannot insert duplicate key in object dbo.F_profile Application ID Mapping The duplicate key Value is ( 202110000070044)
Please reply dir
ReplyDeleteHi
ReplyDeleteKanda chal anudan form success nahi hot ye sir
ReplyDeleteKanda chal
ReplyDeleterohitbhavsar525@gmail.com
ReplyDelete