महाराष्ट्रातील जनता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना खूप कंटाळी आहे मुख्य म्हणजे शेतकरी, सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, मजदूर हे सर्व लोक देवेंद्रजी फडवणीस साहेबांना खूप कंटाळेे आहे म्हणून एक पाऊल यांच्याकडून माननीय पंकजाताई मुंडे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार करण्यासाठी आपण सर्वांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक ट्वीट किंवा ई-मेल करून आपली समस्या मांडावी आणि माननीय पंकजाताई मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार करावे
ट्वीट करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा :- https://twitter.com/narendramodi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना डायरेक्ट समस्या मांडण्यासाठी या लिंक वर क्लिक करा :-https://pmopg.gov.in/pmocitizen/GrievancepmoHI.aspx
कारण मा. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना खूप वेठीस धरल आहे कर्जमाफी च्या वेळेस अनुदानाच्या बाबतीत पूरग्रस्तांच्या बाबतीत शेतकरी सगळीकडूनच दाबला जात आहे म्हणून एक आवाज शेतकरी बांधवांसाठी,एक आवाज पूरग्रस्तांसाठी
माननीय पंतप्रधानांना आपल्याला एवढेच सांगायचे आहे की आपण जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार दिला आहे तो आम्हाला पसंत नाही कारण जर आपण आज बोललो नाही तर आपल्याला पुढील पाच वर्ष असेच कष्ट सहन करावे लागतील आणि ते कष्ट सहन करणे हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही म्हणून एक पाऊल आपल्या पुढील पिढीसाठी
महाराष्ट्रातील जनतेला भारतीय जनता पार्टी वर खूप विश्वास आहे या विश्वाला तडा न जाऊ देता माननीय पंकजाताई मुंडे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार करण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे आले पाहिजे नाहीतर महाराष्ट्रातील जनता नोटा बटन दाबून आपलं बहुमत सिद्ध करेल ही वेळ येऊ न देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की मुख्यमंत्री पदाचे दावेदार माननीय पंकजाताई मुंडे यांना करावे ही विनंती
0 comments:
Post a Comment