अनुसूचित (Mahadbt) जमातींना कृषी विकास योजनांसाठी 50 कोटींचा निधी शाश्वत शेती (Mahadbt) अभियान अंतर्गत अनुसूचित जमातीच्या उत्कर्ष साधण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या परंपरागत कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्य (Mahadbt) सरकारकडून आज 50 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. (Mahadbt) करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी वितरित करण्यात आला नव्हता.
0 comments:
Post a Comment