(Drip Irrigation)अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी केली जाते. या घटकाच्या अंतर्गत सूक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पूरक बाबी राबविण्यात येतात. या बाबींअंतर्गत केंद्र सरकारचा 60%, तर राज्याचा वाटा 40 टक्के असतो. त्यामधील राज्य सरकारच्या वाट्याचे ठिबक सिंचनासाठी (Drip Irrigation) 175 कोटी 29 लाख मंजूर केले असून यामुळे राज्यातील प्रलंबित आणि नव्या शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
0 comments:
Post a Comment