मुख्यमंत्री सोलर पंप 25500 भरलेली उर्वरित 8940 रक्कम परत मिळेल

मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजना नवीन अपडेट
ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन 25 हजार 500 रुपयांचा भरणा केला आहे त्यांची उर्वरित रक्कम 8940 रुपये ही परत मिळणार आहे त्यासाठी ऑनलाइन एप्लीकेशन करणे आवश्यक आहे

ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी मुख्यमंत्री या वेबसाईट वरती जाऊन
लाभार्थी सुविधा या ऑप्शनला क्लिक करावे त्यानंतर अतिरिक्त रक्कम भरणा केलेल्या लाभार्थ्याचे बँक तपशील नोंदवा या ऑप्शनला क्लिक करा

त्यानंतर लाभार्थी क्रमांक टाकावा नंतर त्या शेतकऱ्याची सर्व माहिती खाली दिसेल


कॅन्सल चेक अपलोड करावा

अपलोड  करण्यासाठी कॅन्सल चेक आणि बँक डीटेल्स लागेल कॅन्सल चेक अपलोड करून सबमिट अकाउंट डिटेल यावर क्लिक करावे आपली प्रोसेस पूर्ण झालेली असेल
SHARE

Technical Supports

Hi. I’m Akshay Raskar.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment