भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2020

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2020 ही सुरू झाले आहे यामध्ये आपण Maha DBT पोर्टल वरती जाऊन ऑनलाइन एप्लीकेशन करू शकतो एप्लीकेशन करून आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरू शकतो


  ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट 


  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • सातबारा आठ 
  • बँक पासबुक 
  • ई-मेल आयडी 
  • आणि मोबाईल नंबर
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण खालील व्हिडिओ पाहून आपला फॉर्म भरू शकता





भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये कशाप्रकारे अनुदान आहे ते खालील प्रमाणे चार्ट मध्ये दिले आहे





SHARE

Technical Supports

Hi. I’m Akshay Raskar.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment