मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कम्प्लेंट अर्ज कसा करावा ?

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे वाहतूक भाडे, सिमेंट ,वाळू, खडी त्याचे पूर्ण पैसे मिळणे बाबत अर्ज खालील प्रमाणे आहे तो डाऊनलोड करून त्यावर ती आपले नाव लिहून



.अर्ज MSEB  कडे सादर करावा आणि त्याची एक पोहोच पावती स्वतःकडे ठेवावी तसेच एका अर्ज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे ही सादर करावा आणि त्याचीही एक पोहोच पावती आपल्याकडे ठेवावी

आणि एक पावती स्कॅन करून खालील ईमेल आयडी वरती सेंड करावी

याच्यावरती टेक्निकल सपोर्ट यूट्यूब चैनल ऍक्शन घेण्यास सुरुवात करेल आपल्या सहकार्याने हे कार्य आपण चालू ठेव सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाही आणि शेतकऱ्यांची लूट या कंपनीकडून होत आहे ती थांबणार नाही हे थांबण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलणं आवश्यक आहे

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करा ⇓

या ऍड्रेस वरती आपण बाय पोस्ट पोस्टाद्वारे कम्प्लेंट करू शकता

Block No 120, Ground Floor, 
Administration Building, R S Division, 
Rasta Peth, Pune - 411011, Near Kem Hospital
SHARE

Technical Supports

Hi. I’m Akshay Raskar.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

14 comments:

  1. सर WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा 9975208785

    ReplyDelete
  2. Sir ,maza support tumchya sobt ahe,purn Maharashtra LA tumchi garaj ahe

    ReplyDelete
  3. Sir ,yanchya vr mahiti cha adhikar taku shakt nahi ka,mala sanga mi takro....khup fasvnuk keli yani aamchi

    ReplyDelete
  4. mi pan paise bharun khup divas zale, ani cri kampani nivadleli ahe, ajun pan konich aale nahi, fon kela tari vel lagel as sangat aahet..

    ReplyDelete
  5. mi pan paise bharun khup divas zale, ani cri kampani nivadleli ahe, ajun pan konich aale nahi, fon kela tari vel lagel as sangat aahet..

    ReplyDelete
  6. mi pan paise bharun khup divas zale, ani cri kampani nivadleli ahe, ajun pan konich aale nahi, fon kela tari vel lagel as sangat aahet..

    ReplyDelete
  7. Sir kalchya video tumhi CRI company khup changli aahe mhnun mhtlet aani aaj ekdam ulta , tyamule nemka kalat nahi, ki aapan nemka kay chalu aahe te, plz kalu tari dya, ek diws aapan ek company changli mhnta ani lgech ulta sulta suru aste, proof mhnun aaj paryantche tumchech sgle video replay karun bgha ani ntr ajun ek chan video taka

    ReplyDelete
  8. सर मी कैलास परकाळ, रेवगाव ता. जि. जालना.
    मी दि. 26-02-2019 रोजी पैसे भरलेले आहे, तरी आज पर्यंत मला cri सोलर पम्प मिळाला नाही.

    ReplyDelete
  9. I am support for you.. thanks sir.

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. मी श्याम कदम , वर्धा जिल्हा . रवींद्र एनर्जी कडून
    छळ चालू आहे.सोलर पम्प चा अर्ज जानेवारी २०१९ रोजी भरला. आज येतो उद्या येतो करीत वर्ष गेले. नंतर चुकून ३ हेचपी चच फौंडेशन घेऊन आले आणी परत गेले. त्या नंतर चार महिने फोन करून करून थकल्यावर , २१ फेब २०२० रोजी मटेरियल आणून टाकले , त्यात स्टॅन्ड डॅमेज होता. त्यानंतर काही पार्ट विसरलो म्हणून ते काम करणारे काम अर्धवट टाकून जे पळून गेले , ते आज ५ मार्च २०२० उजाडला तरी येत नाही आहेत. फोन केल्यास रोज उद्या येतो असच सांगतात. काय करू , कुठे दाद मागू समजत नाही. ह्या छळाचा कधी अंत होणार समजत नाही. Mob : 9819804700

    ReplyDelete
  12. मी विलासराव मोकिदा मोरे रा.चिचोली का.ता.जितुर जिल्हा.परभणी.मि c.r.i.companniचा सोलार पंप चालत नाही बदलुन देण्यात यावा.

    ReplyDelete
  13. Sir what's app grup var add kara sir Mo.no.9765927243

    ReplyDelete