संपूर्ण कर्जमाफी हवी असेल तर आपल्या बँक खात्याला आणि कर्ज खात्याला आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे
वरील व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल
ज्या बँकेमध्ये आपले कर्ज प्रकरण केले आहे अशा प्रत्येक बँक खात्याला आपण दोन दिवसांमध्ये आधार लिंक करणे गरजेचे आहे शासनाने संपूर्ण कर्जमाफी साठी बँकेत सर्व डाटा मागवलेला आहे त्यामध्ये ज्या खाते धारकांची आधार लिंक कर्ज खात्याला आणि सेविंग खात्याला लिंक आहे अशाच खाते धारकाचे कर्ज माफ होणार आहे त्यामुळे आपण आपल्या ज्या ज्या शाखेमध्ये आपण कर्ज काढले आहे अशा सर्व खात्याला आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे
डीसीसी बँकेमध्ये बरेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी डीसीसी बँकेत आपले आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे
आधार कार्ड लिंक असेल तरच आपल्याला संपूर्ण कर्जमाफी मिळू शकते आधार कार्ड लिंक नसेल तर आपला डाटा वरती शासनापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे आपल्याला कर्ज माफी मिळणार नाही
0 comments:
Post a Comment