शासनाच्या माहितीनुसार पीक विमा (Insurance For Farmers) सदर विमा हप्ता अनुदानाच्या रक्कमे पोटी मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकुण राज्य हिस्सा विमा पीक विमा (Insurance For Farmers) हप्ता अनुदानाच्या 80 टक्क्याच्या 50 टक्के कम आगाऊ स्वरुपात कंपन्यांना द्यावी” असे नमूद आहे. त्या प्रस्तुत प्रकरणी रु. 165.38 कोटी इतकी रक्कम पीक विमा (Insurance For Farmers) हप्ता अनुदानापोटी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
0 comments:
Post a Comment