मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ! Lubi Pump

 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत लुबी कंपनीचे 3HP  पंप





 मुख्यमंत्री सौर कृषी पंप बद्दल शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न

पंपाची क्वालिटी कशी आहे? :-लुबी या  कंपनीची पंपाची कॉलिटी खूप चांगली आहे

पंपाचा पाण्याच प्रेशर कस आहे? :- लुबी कंपनी चा पंप 3HP  चे पाण्याचे प्रेशर आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता चार Stage  हा पंप आहे

पंपाचे मटेरियल कस आहे? :- पंपाचे मटेरियल खूप हेवी आहे ,Strong  आहे

फाऊंडेशनचे मटेरियल कसा आहे?:- फाऊंडेशनचे मटेरियल इतर कंपनीच्या फाउंडेशन पेक्षा खूप जाड आणि हेवी आहे

पंपा सोबत एक्स्ट्रा मटेरियल काय काय येते? :-पंपा सोबत एक नायलॉनची दोरी, पाईप, दोन एलईडी बल्प , छोटे इन्वर्टर,सौर  पॅनल वायर  इत्यादी

असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतील



वरील व्हिडीओ मध्ये आपल्याला लुबी कंपनीच्या पंपा बद्दल सविस्तर माहिती मिळेल 



SHARE

Technical Supports

Hi. I’m Akshay Raskar.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. मी श्याम कदम , वर्धा जिल्हा . रवींद्र एनर्जी कडून
    छळ चालू आहे.सोलर पम्प चा अर्ज जानेवारी २०१९ रोजी भरला. आज येतो उद्या येतो करीत वर्ष गेले. नंतर चुकून ३ हेचपी चच फौंडेशन घेऊन आले आणी परत गेले. त्या नंतर चार महिने फोन करून करून थकल्यावर , २१ फेब २०२० रोजी मटेरियल आणून टाकले , त्यात स्टॅन्ड डॅमेज होता. त्यानंतर काही पार्ट विसरलो म्हणून ते काम करणारे काम अर्धवट टाकून जे पळून गेले , ते आज ५ मार्च २०२० उजाडला तरी येत नाही आहेत. फोन केल्यास रोज उद्या येतो असच सांगतात. काय करू , कुठे दाद मागू समजत नाही. ह्या छळाचा कधी अंत होणार समजत नाही. Mob 9819804700

    ReplyDelete