शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याचे 8940 रुपये हे शेतकऱ्यांना परत मिळणार आहे त्यासाठी आपल्याला एक ऑनलाइन एप्लीकेशन करणं गरजेचं आहे
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी खूप नुकसान सहन करत आहे आणि त्यातच शासनाने मदतही खूप अपुरी दिली आहे
पण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 25 हजार 500 रुपयांचा भरणा केला होता अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने त्यांचे उर्वरित रक्कम परत करण्याचे ठरवले आहे
सर्वात आधी ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे 25 हजार 500 रुपये भरणा केला होता अशा शेतकऱ्यांना त्यांची उर्वरित रक्कम म्हणजे 8 हजार 940 रुपये हे परत मिळणार आहेत कारण महाराष्ट्र शासनाने पंपाची किंमत कमी करून 16 हजार 560 रुपये एवढी केली होती त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 25 हजार 500 रुपये भरले होते अशा शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम परत करणार आहे
त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन एप्लीकेशन करणे गरजेचे आणि खालील व्हिडिओ पाहून आपण ऑनलाइन एप्लीकेशन लवकरात लवकर करावे
आणि त्यासाठी आपल्याला एक नॅशनल बँकेचा कॅन्सल चेक आवश्यक आहे
फक्त नॅशनल बँकेचे चेकबुक चालेल महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेकबुक चालत नाही
आपल्याला ऑनलाइन एप्लीकेशन करण्यास काही समस्या येत असेल तर खाली कमेंट करू शकता
Website :- https://www.mahadiscom.in/solar/index.html
Sbiin0020379 not working
ReplyDeleteSbin0020379 invalid IFSC
ReplyDeleteमी श्याम कदम , वर्धा जिल्हा . रवींद्र एनर्जी कडून
ReplyDeleteछळ चालू आहे.सोलर पम्प चा अर्ज जानेवारी २०१९ रोजी भरला. आज येतो उद्या येतो करीत वर्ष गेले. नंतर चुकून ३ हेचपी चच फौंडेशन घेऊन आले आणी परत गेले. त्या नंतर चार महिने फोन करून करून थकल्यावर , २१ फेब २०२० रोजी मटेरियल आणून टाकले , त्यात स्टॅन्ड डॅमेज होता. त्यानंतर काही पार्ट विसरलो म्हणून ते काम करणारे काम अर्धवट टाकून जे पळून गेले , ते आज ५ मार्च २०२० उजाडला तरी येत नाही आहेत. फोन केल्यास रोज उद्या येतो असच सांगतात. काय करू , कुठे दाद मागू समजत नाही. ह्या छळाचा कधी अंत होणार समजत नाही. Mob 9819804700