खरीप पिकाच्या नुकसान भरपाईसाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे ऑनलाइन क्लेम करू शकतो
खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ पाहून आपण संपूर्ण माहिती अपलोड करू शकता
त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे आवश्यक आहे त्याची लिंक या पोस्टच्या खालच्या बाजूला दिली आहे
बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीने मोबाईल ॲप लॉन्च केले आहे त्या ॲप मधून आपण आपल्या खरीप पीक विम्याची क्लेम करू शकतो
क्लेम करण्यासाठी आपल्याला विमा भरलेली पावती आणि त्यावरील ॲप्लीकेशन रिसीट नंबर ची आवश्यकता आहे
अपलोड करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट
1) बँक पासबुक
2) आधार कार्ड
3) नुकसान झालेल्या शेताचे फोटो
ही सर्व डिटेल भरल्यानंतर आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपला क्लेम कंपनीकडे सबमिट होईल
ज्यांनी विमा भरला नसेल त्यांच्या साठीचा फॉर्म कोणता आहे
ReplyDeleteजाने वीमा भरला नाही त्यांनी काय कराव.
ReplyDelete