मागेल त्याला शेततळे ऑनलाईन अर्ज सुरू

मागेल त्याला शेततळे ऑनलाईन सुरू झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना शेततळ्याची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन शेततळ्यासाठी एप्लीकेशन करून घ्यावे



खालील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे व्हिडिओ पाहून आपण ऑनलाइन अर्ज भरू शकता

मागेल त्याला शेततळे फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

लागणारे कागदपत्र 
सातबारा ७/१२ 
आठ अ   ८ 
बँक पासबुक 
आधार कार्ड 
दारिद्र्यरेषेचे कार्ड


SHARE

Technical Supports

Hi. I’m Akshay Raskar.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. 8अ कंप्लसरी आहे का? आणि तो कसा मिळवावा?

    ReplyDelete
  2. video madhe he add kara. baryach janana mahit nasate

    ReplyDelete