दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

टेक्निकल सपोर्ट तर्फे आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा



दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!




टेक्निकल सपोर्ट परिवारातर्फे आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या अगदी मनापासुन खुप खुप शुभेच्छा आपल्या इच्छा-आकांक्षा सर्वकाही पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो


SHARE

Technical Supports

Hi. I’m Akshay Raskar.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment