YouTube वरून 1,00,000/- रुपये महिना कमवू शकता !

नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय रासकर टायटल वाचून तुम्ही या पोस्ट वरती आला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद हो हे खरं आहे की आपण युट्युब वरून एक लाख रुपये महिना ही कमु  शकतो त्यापेक्षा जास्त ही करू कमु शकतो ते कसं !


मी ही पोस्ट यासाठी तयार करत आहे  की जे शेतकऱ्यांची मुलं आज काही काम नसल्यानं मोकळे असतात  त्यांच्यासाठी माझ्या प्रिय मराठी बांधवांसाठी माझ्या प्रिय शेतकरी बांधवांसाठी ज्यांना काहीतरी करायचा आहे त्यांच्यासाठी गृहिणींसाठी, मैत्रिणींसाठी ,विद्यार्थ्यांसाठी ,शिक्षकांसाठी, अगदी सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी यामध्ये आपण सर्व काम करू शकतात त्याला कसलेही बंधन नाही आणि आपण यामध्ये लाखो रुपये मिळू शकतात

हो हे खर आहे युट्युब वरून आपण पैसा कमवू  शकतो तो कसा 
त्यासाठी काय करावे लागेल ?
किती वेळ द्यावा  लागेल ?
त्याला खर्च किती लागेल ?
असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवतील

  • आपण हे काम आपल्या स्मार्टफोनवरून ही करू शकतो आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत त्यामुळे खर्चाचा विषय येथे टळतो


  • प्रश्न वेळेचा दिवसातून एक-दोन तास जरी आपण दिले तरी आपलं काम व्यवस्थित रित्या होऊ शकतो


  • काय कराव लागेल त्यासाठी आपल्याला आपल्या मधील टॅलेंट हे जगापुढे दाखवा लागेल  आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे आपण काय करू शकतो 


उदाहरणार्थ १)  :- उदाहरण आपण एका शेतकऱ्याच घेऊ कारन  आपण सर्व शेतकऱ्यांची मुले आहोत आपण शेतीमध्ये काम करतो तर शेतीमध्ये आपण कोणती औषध फवारतो ते कोणत्या रोगावर ती काम करताना शेतीमध्ये आपण नांगरटी बसून पिक खाडीपर्यंत सर्व काम करतोस हेच काम आपल्याला जगासमोर दाखवायचे आहेत तर ते कसे त्याचा एक व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण सांगू शकतो कोणत्या रोगावर कोणते औषध फवारावे लागतात हे जरी सांगितलं तरी चालतो असे भरपूर उदाहरण आहेत

उदाहरणार्थ २) :-एखाद्या स्त्रीला खाद्यपदार्थ बनवता येत असतील तर त्याचे व्हिडिओ आपण बनवून युट्युब वरती टाकू शकतो

उदाहरणार्थ ३ )  रांगोळी ,मेहंदी, मोबाईल मधील एप्लीकेशन कशी चालवायची, कंप्यूटर मधील काही समस्या असे अनेक विषय आहेत जे आपण लोकांना माहितीच्या स्वरूपात देऊ शकतो

आपल्याला जर या बद्दल शिकायचं असेल पुढे  यासाठी काय करावे लागेल तर आपण पण आम्हाला कॉमेंट मध्ये विचारू शकता

Technical Supports या नावाने आमचं युट्युब   चैनल आहे या वरती जाउन आपण याविषयी माहिती मिळू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता

चैनल वरती जाण्यासाठी येथे क्लिक करा

एक पाऊल सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी मित्रांसाठी मराठी बांधवांसाठी चला तर मग आपणही यामध्ये यशस्वी होऊ या त्यासाठी आमचे चैनल टेक्निकल सपोर्ट आपल्याला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे

SHARE

Technical Supports

Hi. I’m Akshay Raskar.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment