मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नवीन नोंदणी कधी सुरू होईल ?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चा एक लाखाचा कोटा संपलेला आहे त्यामुळे सध्या ऑनलाईन ॲप्लिकेशन बंद करण्यात आले आहे.
1 जानेवारी 2020 रोजी नवीन ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहेत आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही आता अटल सौर कृषी पंप योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे
राहिलेल्या सौर कृषी पंप चे सर्वे कधी सुरू होतील ?
राहिलेल्या सौर कृषी पंप चे सर्वे 9 ऑगस्ट 2019 रोजी पासून सुरू करण्यात येणार आहेत
महाराष्ट्र मध्ये आचारसंहिता लागू असल्याकारणाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे काम ठप्प होते पण आता आचारसंहिता संपल्यानंतर स्वरूपाचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे
सौर पंपाचे पेमेंट ऑनलाईन भरायचे की ऑफलाईन ?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे पेमेंट ऑनलाइन भरणे कधीही चांगले ऑफलाइन पद्धतीला वेळ लागतो ऑनलाइन पेमेंट ते तात्काळ जमा होते त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणे गरजेचे आहे
ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत सौर पंपाची पैसे भरले नाहीत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पेमेंट करावे नाहीतर त्यांचे पंप लॉस करण्यात येतील अशी माहिती मिळाली त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाइन पेमेंट करून घ्यावे
वरील व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळेल
वरील व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळेल
0 comments:
Post a Comment